Headlines

IPL 2022 : मुंबई का शाणा बोलताच भिडले 2 क्रिकेटपटू … व्हीडिओ व्हायरल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (ipl 2022) 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (DC) यांच्यात मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली. या सामन्याआधी दोन…

Read More