Headlines

तो डाळभात आणि आईस्क्रीम खातो…; ‘या’ खेळाडूबाबत Virat Kohli ने केला अजब खुलासा

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. खेळाव्यतिरिक्त, लोकांना ड्रेसिंग सीक्रेट आणि टीम मेंबर्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घ्यायचं असतं. दरम्यान टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रुमचं मजेदार रहस्य उघड केलंय. टीमचा एक खेळाडू आहे, जो डाळ भातासोबत आइस्क्रीमही खातो. हा खेळाडू असं एकदा नाही तर नेहमी करतो, असंही कोहलीने सांगितलंय….

Read More