Headlines

आमचा कोहिनूर आणि दोन अनमोल रत्न माल्‍या व ललित मोदीला परत करा; Twinkle Khanna ची ब्रिटनला विनंती

[ad_1] Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी, अभिनेत्री आणि लेखक ट्विंकल खन्ना ही नेहमीच चर्चेत असते. ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. ट्विंकल ही तिच्या मनमोकळेपणानं बोलण्यासाठी ओळखली जाते. तिला कोणत्याही गोष्टीवर काही बोलायचे असेल तर ती बिनधास्तपणे बोलते. दरम्यान, आता ट्विंकलनं थेट ब्रिटेनचे राजा किंग चार्ल्स III यांच्या…

Read More