Headlines

फक्त 15 रन बाकी…. अजिंक्य रहाणेच्या नावावर होणार हा नवा विक्रम

[ad_1] मुंबई : बंगळुरू विरुद्ध कोलकाता आज काँटे की टक्कर सामना होत आहे. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होत आहे. 7 वाजता टॉस होईल. कोलकाता संघाकडून अजिंक्य रहाणे ओपनिंगला मैदानात उतरेल.  गेल्या सामन्यात आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रहाणेनं जलवा दाखवला होता. रहाणेनं 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने 34…

Read More