KK : सर्वात महागड्या गायकांपैकी एक, किती संपत्ती मागे सोडून गेले केके?
[ad_1] KK Death News : बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक केके (KK) यांचं 31 मे रोजी निधन झालं. केके हे म्यूझिक इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक होते. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीसह चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी एका कॉन्सर्टमध्ये गेले असताना केके यांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती खालावली आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. गायक केके…