Headlines

Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक

[ad_1] मुंबई : तुम्ही कितीही अनुभवी कलाकार असलात तरी प्रत्येक वेळी कॅमेरासमोर गेल्यावर एक नवीन अनुभव असतो. हेच कारण आहे की ऑस्कर-विजेते जॉर्ज क्लूनी आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांनी, त्यांच्या पुढच्या ‘Ticket to Paradise’ चित्रपटासाठी किसींग सीन शूट करताना, फक्त एका किससाठी 80 टेक दिले. याचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.  जॉर्ज क्लूनी आणि ज्युलिया रॉबर्ट्स…

Read More