Headlines

bjp leader kirit-somaiya in dapoli to anil-parab-dapoli-resort-demolished

[ad_1] माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता परबांचे रिसॉर्ट…

Read More

“हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा! | BJP leader kirit somaiya alleging corruption ncp leader hasan mushrif rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असं विधान त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं होतं. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी एक व्हिडीओ जारी…

Read More

bhaskar jadhav crititicized bjp kirit somaiya and mohit kambhoj on irrigation scam tweet spb 94

[ad_1] भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचा स्टॉक…

Read More

devendra fadnavis on sanjay rathod cabinet expansion oath taking pooja chavan case

[ad_1] राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. आज झालेल्या शपथविधी समारंभात भाजपाचे ९ तर एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या नावांवरून जोरदार चर्चा सुरू झाली असून सर्वाधिक आक्षेप संजय राठोड यांच्या समावेशावर घेतला…

Read More

आणखी २ हजार कोटींचा घोटाळा? किरीट सोमय्यायांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार | kirit somaiya news allegations on sanjay raut said raut will be in prison for few more days

[ad_1] पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राऊत ईडी कोठडीत होते. दरम्यान, संजय राऊत सध्या कोठडीत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. वसई विरारमधील २००० कोटी रुपयांचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत…

Read More

“तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट | ramdas kadam said not given information of anil barab to kirit somaiya

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत. या पक्षफुटीनंतर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनीदेखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. आज पुन्हा एकदा कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप…

Read More

“संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या लोकांचे फोन टॅप केले आणि…”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप | Kirit Somaiya serious allegations on Mumbai ex CP Sanjay Pandey about Phone tapping pbs 91

[ad_1] भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप केले, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केलं. तसेच दोघांचीही प्रकरणं शेवटपर्यंत जातील, असं नमूद केलं. ते मंगळवारी (१९ जुलै) मुंबईत पत्रकारांशी…

Read More

फडणवीसांकडे तक्रार जाताच किरीट सोमय्यांचा बदलला सूर? उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलं भलतंच उत्तर | after asking question about uddhav thackeray bjp leader kirit somaiya criticize sanjay raut rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर, “आम्ही अजून शिवसेनेतच आहोत” असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जात आहे. तसेच काही आमदारांनी उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी उघड टीका केली नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना मानतो आणि त्यांच्याबाबत आम्हाला आदर आहे, अशी भूमिका…

Read More

“….तर आम्हाला सत्तेची पर्वा नाही,” शिंदे गटातील आमदाराचा भाजपाला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा | Shivsena Sanjay Gaikwad threatens BJP over Kirit Somaiya Uddhav Thackeray Aditya Thackeray sgy 87

[ad_1] ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, हे किरीट सोमय्यांनी लक्षात घ्यावे. अन्यथा आम्हाला सत्तेचीदेखील पर्वा राहणार नाही, असा इशारा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करताना सोमय्यांनी उद्धव ठाकरे…

Read More

shivsena deepali sayed targets bjp cm eknath shinde uddhav thackeray

[ad_1] शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट स्वीकारली आणि महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोरचं आव्हान आता उद्धव ठाकरे कसं पेलणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकनाथ शिंदे गट भाजपामध्ये न जाता अजूनही आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरेच आमचे पक्षप्रमुख असल्याचं ठामपणे सांगत आहे. त्यामुळे…

Read More