Headlines

अभिनेता संजय दत्तच्या बायकोसोबत लिव इनमध्ये होता ‘हा’ खेळाडू

[ad_1] मुंबई : मनोरंजन विश्वाचं क्रीडा जगताशी नेहमीच अनोखं नातं आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी अनेक खेळाडूंसोबत लग्न केले आहे. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींचं लग्न जमत नसलं तरी त्यांच्या कोणत्याही खेळाडूसोबतच्या अफेअरच्या बातम्या समोर येतात. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा देखील सध्या टेनिस जगतातील प्रसिद्ध खेळाडू लिएंडर पेससोबत डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.   लिएंडर पेस होता रिया पिल्लईसोबत रिलेशनशिपमध्येसध्या…

Read More