Headlines

Kim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न

[ad_1] Kim Kardashian Kanye West Divorce : गेल्या वर्षी अमेरिकन स्टार (Amrican star) आणि इंन्फ्लूएन्सर किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि तिचा Ex Husband रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) यांचा घटस्फोटा झाला. आता घटस्फोटाच्या दोन आठवड्यांनंतर कान्ये वेस्टनं डिझायनर बियान्का सेन्सीशी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. बियान्का ही कान्येच्या फॅशन ब्रँड Yeezy साठी त्याच्यासोबत काम करते. …

Read More