Headlines

अब्जाधीश Kim Kardashian घटस्फोट, Ex-Husband देणार महिन्याला इतके कोटी रुपये

[ad_1] Kim Kardashian-Kanye West Divorce : अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन आणि रॅपरल कान्ये वेस्ट यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. किम कार्दशियनने (Kim Kardashian) 2021 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यावर आता कोर्टाने (Court) निकाल दिला आहे. दोघांनीही आता कायदेशीर काडीमोड घेतला आहे. किम आणि कान्ये वेस्टला चार मुलं असून त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी दोघांचीही असणार…

Read More