Headlines

खरंच कियारा आई होणार? कार्तिक आर्यनसोबतचा ‘तो’ फोटो ठरला चर्चेचं कारण

[ad_1] Kiara Advani Pregnancy Rumours: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) ती लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात झळकणार आहे. 29 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात झळकणार आहे. पण सध्या सिनेमाच्या चर्चेऐवजी कियारा एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आली आहे. कियारा…

Read More