Headlines

भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला ‘तो’ किस्सा अन्… पाहा Video

[ad_1] Shreyas Talpade Emotional video: छोट्या पडद्यावरील खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम सध्या तुफान चर्चेत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पहिल्या एपिसोडनंतर खुपते तिथे गुप्तेचं दुसरं पर्व महाराष्ट्रभर गाजताना दिसतंय. अशातच या कार्यक्रमात लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी श्रेयस तळपदेचा लाडका…

Read More