Headlines

सरफराजचा ‘स्कूप शॉट’ पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात सरफराज खाननं कमाल केली. सरफराज खानने दिल्लीकडून खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा केल्या. त्याने अनोख्या अंदाजात स्कूप शॉट खेळला. ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली तर पंजाबचे खेळाडू तोंडात बोट घालून हैराण होऊन पाहात राहिले.  सरफराजने 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि एक षटकार ठोकला…

Read More

Kuldeep Yadav | कुलदीप यादवचा कोलकाताला दणका, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट्स

[ad_1] मुंबई :  दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाताचा 19.4 ओव्हरमध्ये  171 धावांवर बाजार उठवला. ज्या कोलकाताने कुलदीपला टीममधून बाहेर केलं त्याच कुलदीपने कोलकाताचा गेम केला. (ipl 2022 kkr vs dc delhi capitals kuldeep yadav bowled game changing …

Read More

चूकीला माफी नाही! एक चूक आणि कॅप्टन पंतकडून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (10 एप्रिल) डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना हा कोलकाता विरुद्ध दिल्ली (KKR vs DC) यांच्यात खेळवण्यात येत आहे. केकेआरने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. केकेआर टीममध्ये एकही बदलाव करण्यात आला नाही. मात्र ऋषभ पंतने (Rishabh Pant) दिल्ली टीममध्ये एक…

Read More