Headlines

केतकी माटेगावकरचा हटके अंदाज; बोल्ड आणि ब्युटिफूल फोटो पाहून चाहते पडले प्रेमात!

[ad_1] Ketki Mategaonkar: अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. केतकी ही उत्कृष्ट गायिका तर आहेच त्याचसोबत तिच्या अभिनयाचीसाठीही ती ओळखली जाते. ‘शाळा’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाची जोरात चर्चा होती. त्यावेळी तिच्या हलक्या आणि सहज अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतरही तिनं अनेक चित्रपट केले. ‘फुंतुरू’, ‘तानी’, ‘टाईमपास’ अशा पुढे अनेक चित्रपटांतूनही कामं केलेली आहेत….

Read More