Headlines

Keshav Maharaj-Lerisha Munsamy: भारताशी खास कनेक्शन असलेल्या केशव महाराजची रोमँटिक लव्हस्टोरी

[ad_1] मुंबई : पाचव्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे केशव महाराजकडे कॅप्टन्सी आली होती. मात्र हा सामना पावसाअभावी रद्द झाला. आणि भारत-दक्षिण आफ्रिकेने 2-2ने मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर केशव महाराज खुप चर्चेत आला. भारताशी असलेल्या खास कनेक्शनमुळे त्याची चर्चा खुप झाली. केशवचे पूर्वज एकेकाळी भारतात राहत होते. त्यांना १८७४ मध्ये…

Read More