तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर अभिनेत्री 11 व्या बाळाला जन्म देण्यास सज्ज
[ad_1] मुंबई : मातृत्त्वाचं सुख हे प्रत्येक महिलेला परिपूर्ण करणारं असतं असं म्हटलं जातं. किंबहुना हा आनंद आयुष्य पूरतं बदलणारा ठरतो. नवे अनुभव देणारा ठरतो. जगात अशा कित्येक महिला आहेत ज्यांनी हे सुख अनुभवलं असेल. पण, सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे, जिच्या मातृत्तावाची जबरदस्त चर्चा सुरु आहे. कारणही तसंच आहे. लोकप्रिय R&B गायिका…