Headlines

‘दसरा’ फेम अभिनेत्रीनं आपल्या मिस्ट्री मॅनबद्दल केला खुलासा, ट्विट करत काय म्हणाली पाहा!

[ad_1] Keerti Suresh Talks About Her Mystery Man: बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा होतात त्या म्हणजे लिंकअपच्या. लोकप्रिय अभिनेता किंवा लोकप्रिय अभिनेता हा एकमेकांसोबत साधे कुठे लंचला जरी गेले तरी त्यांच्या चर्चा रंगताना दिसतात. ते एकमेकांना डेट करत आहेत का, एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का अशा चर्चा रंगताना (Bollywood Celebrity Dating Rumors) दिसतात. डेटिंग आणि लिंकअपच्या बाबतीत…

Read More