Headlines

Video : ओळखणंही कठीण; KBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकणारा ‘हा’ लहानगा आज IPS अधिकारी

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत गेल्या कित्येक वर्षांपाहून लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा एक कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बुद्धीचातुर्याच्या बळावर सर्वसामान्यांना पुढे आणत त्यांना कोट्यधीश होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यातच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाची जोड मिळाल्यामुळं कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत ढिगानं भर पडली. (Amitabh bachchans KBC Junior 1 crore winner…

Read More