Headlines

KBC 14 : महात्मा गांधींसंबंधीत ‘या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितीये का?

[ad_1] मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 14) या रिअॅलिटी शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो चांगलाच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ चा 14वा सीझन सुरु आहे. अनेक स्पर्धक शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी गप्पा मारतात बऱ्याचवेळा तर त्यांच्या खासगी आयुष्यासंबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा…

Read More