Headlines

‘जुनं फर्निचर’ मधील मनाला भिडणारे महेश मांजरेकरांनी गायलेलं ‘काय चुकले सांग ना ?’ गाणं प्रदर्शित

[ad_1] Mahesh Manjrekar Sing a song forJuna Furniture : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट ‘जुनं फर्निचर’ लवकरच भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधून एक गोष्ट कळते ती म्हणजे हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर आधारीत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. तर दुसरीकडे आता ‘जुनं फर्निचर’ मधील खूप…

Read More