Headlines

TMKOC: ‘कोणी उगाच बेवफा होत नाही…’; Taarak Mehta सोडल्यानंतर लोकप्रिय कलाकाराची संतप्त प्रतिक्रिया

[ad_1] TMKOC: तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील कलाकारांमुळे सुरू असलेला वाद अद्यापही सुरू आहे. या मालिकेतील जुने कलाकार मालिका का सोडून गेले. यावर अजूनही चाहत्यांमध्ये वाद आहे. यावर मालिकेच्या निर्मात्यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना कलाकारांच्या मालिका सोडून जाण्यावर भाष्य केले होते. जुने कलाकार या मालिकेतून सोडून गेल्यामुळे नव्या कलाकारांनी मालिकेत…

Read More