विक्की कौशलचे कतरिना नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत प्रायव्हेट फोटो व्हायरल
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ आजकाल आयुष्याच्या अद्भुत टप्प्याचा आनंद घेत आहेत. पण आता विकी कौशलचे असे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून कतरिना कैफला जरा धक्का बसू शकतो. या फोटोंमध्ये विकी कौशल दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. लग्नानंतर अचानक विकी कौशलचे असे काही फोटो सोशल मीडियावर लीक…