Headlines

”…तेव्हा फार दु:ख होतं”, वडिलांबद्दल बोलताना Katrina Kaif भावुक

[ad_1] Katrina Kaif Father: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपल्या परिवारापासून खूप दूर राहावं लागलं आहे. कधी कामामुळे तर कधी इतर कारणांमुळे. परंतु त्यातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपल्या पालकांपासून वैयक्तिक कारणांमुळेही (Bollywood Actors Personal Life) दूर राहावे लागले आहेत. घरोघरी मातीच्या चूली… पण आपल्या आईवडिलांपासून दूर राहणं, त्यांना न भेटणं, न पाहणं…

Read More