Headlines

सगळ्यांसमोर कतरिनाने रणबीरवर काढला राग, म्हणाली ‘पिऊन आलास का’?

[ad_1] मुंबई : जेव्हा-जेव्हा बॉलिवूडमध्ये रिलेशनशिपचा विचार येतो तेव्हा रणबीर कपूरच्या रिलेशनशिपची चर्चा नक्कीच होते. रणबीरचे संबंध बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत होते. आधी दीपिका पदुकोण आणि नंतर कतरिना कैफ. ब्रेकअपनंतरही रणबीर कपूरने या दोघांसोबत चित्रपट केले आहेत. कतरिना आणि रणबीरमध्ये  कधीच काही फारसं चांगलं नव्हतं. याची साक्ष हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला येईल.  ज्यामध्ये कतरिना सगळ्यांसमोर रणबीर…

Read More