Headlines

कतरिना कैफची धुळवड कोणी बनवली भारी, हातात हात आणि…

[ad_1] मुंबई : चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या जगात या वर्षी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लग्नानंतरची पहिली होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा करत आहेत. गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. यंदा ते त्यांच्या लाईफ पार्टनरसोबत पहिली होळी साजरी करत आहेत. या यादीत कतरिना आणि विकी कौशलचेही नाव आहे. पण लग्नानंतरच्या पहिल्या रंगपंचमीला कतरिनासोबत जे घडलं…

Read More