Headlines

‘व्यक्त होत नाही पण, मी….’ ; महात्मा गांधी यांनी पत्नीसाठी लिहिलेलं पत्र डोळ्यात पाणी आणणारं

[ad_1] मुंबई : मोहनदास करमचंद गांधी, अर्थात आपल्या सर्वांच्या परिचयात असणारे महात्मा गांधी. ‘राष्ट्रपिता’ म्हणून त्यांची साऱ्या देशाला ओळख. अहिंसेच्या मार्गावर जीवनाचा प्रवास करणारे हेच ‘बापू’. नावाप्रमाणेच महात्मा यांचा जीवनप्रवास अनेकांना आकर्षून घेणारा. (mahatma gandhi ) सत्याग्रह असो किंवा मग अहिंसा आंदोलनाची हाक. गांधीजी आणि त्यांची तत्त्वं कायमच समाजापुढे आदर्श प्रस्थापित करत गेली. त्यांच्या या…

Read More