Headlines

जेव्हा करणनं कार्तिकला दाखवली ऐपत; राजकुमारी साराला डेट करण्यावरून रंगलं शाब्दिक युद्ध

[ad_1] मुंबई : बॉलिवूड वर्तुळात येणाऱ्या प्रत्येक दिवशी कलाकारांची नावं एकमेकांशी जोडली जातात. म्हणजे कलाकारांनी कोणाचं कौतुक केलं, ते एकमेकांशी चांगलंही बोलले तरीसुद्धा हे नाव जोडण्याचं प्रकरण तिथंही डोकावतं.  मागच्या बऱ्याच दिवसांपासून या कलाजगतामध्ये असंच एक प्रकरण जबरदस्त चर्चेत आलं आहे. इथं एका राजकुमारीचं नाव एका नवख्या पण तरीही यशस्वी अभिनेत्याशी जोडलं जात आहे. (Bollywood…

Read More