Headlines

Kartik Aaryan Big Decision: कार्तिक आर्यनचं यामुळे होतंय कौतुक, धुडकावली करोडो रुपयांची ऑफर

[ad_1] Kartik Aaryan Big Decision: बॉलीवूड स्टार (Bollywood) कार्तिक आर्यनचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. याला कारणही तसंच आहे . बॉलीवूडचे काही मोठे स्टार सध्या पान मसालाची (Pan Masala) जाहीरात करताना दिसतायत. यात शाहरुख खान (Shahrukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgan) सारख्या दिग्गज अभिनेत्यांचाही समावेश आहे. या जाहीरातींच्या माध्यमातून हे अभिनेते…

Read More