Headlines

सारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, ‘गेल्या 2 वर्षात…’

[ad_1] Kartik Aaryan Open For Love : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैया 2’, ‘सत्यप्रेम की कथा’, शेहजादा, यांसारख्या चित्रपटामुळे चर्चेत आला. आता कार्तिक हा ‘भूल भूलैया 3’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यासोबतच तो…

Read More