Headlines

Kartik mass 2022 : कार्तिक महिन्यात लक्ष्मी देवीची कृपा आणि संपत्ती प्राप्तीसाठी हे खास उपाय करा

[ad_1] kartik Mass Snan Daan Niyam : आज 10 ऑक्टोबरपासून कार्तिक महिना सुरू झाला आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या प्रिय महिन्यात विशेष पूजा, विधी, स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो. यासोबतच जीवनात खूप आनंद आणि समृद्धी येते. याशिवाय कार्तिक महिन्यात करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीसारखे महत्त्वाचे व्रत-उत्सवही साजरे केले जातात. त्यामुळे कार्तिक महिन्याच्या…

Read More