Headlines

वयाच्या चाळीशीनंतरही ‘या’ अभिनेत्री स्वतःला कसं ठेवतात तरुण? पाहा ‘फिटनेस फंडा’

[ad_1] मुंबईः फिटनेसच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्री खूपच जागरूक आहेत. अनेक अभिनेत्रींनी वयाची 45 ओलांडली आहे परंतु त्यांचा फिटनेस सर्वांना प्रेरणा देते. या अभिनेत्रींनी आपली फिगर उत्तम प्रकारे जपली आहे. करिश्मा कपूरपासून ऐश्वर्या रायपर्यंत या यादीत अशी अनेक नावे आहेत ज्यांचं वय त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत नाही ऐश्वर्या राय बच्चन : सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत ऐश्वर्या…

Read More