Viral Video: डर सबको लगता है…. पाहा कोणाच्या भीतीनं उडाला करिनाचा थरकाप
[ad_1] मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान, हिनं कायमच तिच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. करिनानं आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेसाठी ती कायमच स्वत:मध्येही काही बदल करताना दिसली. झिरो फिगरपासून फिट अँड फॅट मॉम असा तिचा प्रवास सर्वांनीच पाहिला. करिनाच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक गुणविशेष म्हणजे परखडपणा. (Kareena Kapoor Khan) आपली मतं स्पष्टपणे मांडणारी…