Headlines

ती म्हणाली, “मॅडम हात मिळवा ना” मात्र करीनानं असं काही केलं की लोक संतापले

[ad_1] Kareena Kapoor Trolled: अभिनेत्री करीना कपूर ही आपल्या हटके स्टाईल्स ओळखली जाते. परंतु त्याहून करीना आपल्या अॅटिट्यूडसाठीही ओळखली जाते. सध्या करीनाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामुळे करीना ही चांगलीच ट्रोल झाली आहे. याप्रकारानं करीनाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सेलिब्रेटी अभिनेत्री या अनेकदा त्यांच्या विक्षिप्त फॅशनसाठी (Kareena Kapoor News) ओळखल्या…

Read More