Headlines

इज्जत है, दौलत है, शोहरत है…. तरीही करिनाची मोठी नणंद वयाच्या 46 व्या वर्षी अविवाहित का?

[ad_1] Kareena Kapoor Khan Gifts For Saba Pataudi: अभिनेत्री करिना कपूर खान हिनं कायमच तिच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. फक्त कामाच्याच बाबतीतच नाही, तर खासगी आयुष्यामुळंही करिना कायमच चर्चेत असते. फक्त चित्रपटांच्या बाबतीच नव्हे, तर कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या बाबतीतही ती मागेपुढे बघत नाही. करिना कायमच तिच्या कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये कुटुंबीयांच्या सोबतीनं कल्ला करताना…

Read More