Headlines

VIDEO: कियारा पडता पडता वाचली… नाहीतर हाय हिल्समुळं नको ते घडलं असतं

[ad_1] Kiara Advani Falls on Stage Video: करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान या त्यांच्या नव्या ‘टिरा ब्यूटी’च्या जाहिरातीसाठी एकत्र आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यामुळेच त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांच्या या जाहिरातीचा लॉन्च इव्हेंट होता. त्यामुळे त्या तिघींचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. बॉलिवूड म्हटलं की ग्लॅमर आलंच. त्यामुळे महागडे कपडे, हिल्स…

Read More