Headlines

करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो व्हायरल

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान  कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. दरम्यान, ती सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रिय असते आणि पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर आणि जेह यांच्यासोबत गोंडस फोटो देखील शेअर करते. या सगळ्यामध्ये करिनाचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्याने लोक गोंधळलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये करिनाचा बेबी…

Read More