Headlines

अभिनेत्री करिना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंट? करीना कपूरचे नवीन फोटो व्हायरल…

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान दोन्ही मुलांसोबत बराच काळ लंडनमध्ये आहे. नुकतीच करीना तिच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. यासोबतच अभिनेत्रीचा एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. करिनाच्या बेबी बंपचा हा फोटो लेटेस्ट आहे की जुना फोटो व्हायरल होत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही….

Read More