Headlines

डाएटला मारा गोळी; इथे करिना बिर्याणी हाणताना पाहून सगळे म्हणतात…

[ad_1] मुंबई : दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री करिना कपूर खान हिनं तिचा फिटनेस प्राधान्यानं जपला आहे. सूर्यनमस्कार, योगसाधना आणि संतुलित आहाराच्या सवयींमुळे करिना कायमच इतक्या सुंदर रुपात आपल्या समोर येते. (Kareena Kapoor) अनेकजणींनी तर तिच्याप्रमाणं शरीरयष्टी आणि फिटनेस मिळवण्यासाठी तिचा डाएट प्लान वगैरे जाणून घेण्यासाठीही प्रयत्न केले. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून…

Read More