धक्कादायक ; करण जोहरला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी
[ad_1] मुंबई : करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातून आदित्य चोप्राचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. चित्रपटांना जवळून ओळखलं आणि त्यानंतर ‘कुछ कुछ होता है’मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. वडील यश जोहर यांचं प्रोडक्शन हाऊस धर्मा त्यावेळी संकटातून जात होतं. त्यानंतर मुलगा करणने सगळी सूत्रं हाती घेतली आणि नव्या उंचीवर नेलं. शाहरुख…