Headlines

करण जोहरचे दमदार कमबॅक; ‘रॉकी और रानी’ने 2 दिवसात कमावला कोटींचा गल्ला, पण ‘हे’ आव्हान कायम

[ad_1] Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) तब्बल 7 वर्षांनंतर कमबॅक केले आहे. पहिल्या दोन दिवसांतच करणच्या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा प्रमुख भुमिका…

Read More

पहिल्याच दिवशी करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ इतक्या कोटींची कमाई करणार!

[ad_1] Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. सध्या कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तर चित्रपट प्रदर्शनाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या चित्रपटाची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी…

Read More

ब्रा आणि ओल्ड मॉन्क… सेन्सॉरनं ‘रॉकी और रानी…’वर चालवली कात्री; ममता बॅनर्जींचा उल्लेख वगळण्याचाही सल्ला

[ad_1] Rocky Aur Rani Ki Prem Kahaani :  बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची भलीमोठी स्टार कास्ट आहे. कोणताही चित्रपट हा प्रदर्शित होण्याआधी त्याला सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशनकडून मान्यता मिळवणे गरजेचे असते. दरम्यान,…

Read More

कंगनासाठी बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर; अभिनेत्याचा Video चर्चेत

[ad_1] Anil Kapoor Viral Video: दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा चॅट शो लोकप्रिय आहे. या चॅट शोमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबतच दिग्गज व्यक्ती हजेरी लावत असतात. तर, कॉफि विथ करण हा कार्यक्रम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात कलाकारांनी केलेल्या वक्तव्यांमुळं त्यांना टिकेचा सामना करावा लागला होता. आता सोशल…

Read More

पुरुषासारखा आवाज असावा म्हणून Karan Johar नं….; त्याच्या खासगी आयुष्याबाबतचा सर्वात मोठा खुलासा

[ad_1] Karan Johar Birthday Special : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. करण जोहरला त्याच्या वागणूकीसाठी किंवा मग त्याच्या ड्रेसिंगवरून त्याला अनेकांनी बऱ्याचवेळा ट्रोल केलं आहे. बऱ्याच वेळा करण जोहरला अनेकांनी मुलींसारखा चालतो किंवा तसाच बोलतो असं म्हणतं अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. आज करण जोहरचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास…

Read More

Karan Johar ‘या’ अभिनेत्रीवर करायचा ‘बेपनहा मोहोब्बत’ पण…

[ad_1] Karan Johar Speaking on His First Love: अभिनेता आणि दिग्दर्शक करण जोहर कायमच या ना त्या कारणानं चर्चेत असतो. 2020 साली करण जोहर हा फक्त स्टार कीड्सना प्रमोट करतो, त्यांनाच लॉन्च करतो. अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. नेपोटिझम हा शब्द करण जोहरच्या नावाच्या मागेपुढे फिरत होता. अभिनेत्री कंगना राणावतनं नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरला होता….

Read More

‘आम्ही खान नाही बच्चन आहोत’ सलमानबद्दल प्रश्न विचारताच भडकली ऐश्वर्या राय

[ad_1] मुंबई : करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत असतो.  बॉलिवूडमध्ये सर्वात आवडत्या जोडीपैकी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आहेत. कपल गोल्स देण्याच्या बाबतीत ही जोडी कधीही मागे पडली नाही. या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि मग सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासेदेखील करतात. नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चने मणिरत्नम दिग्दर्शित…

Read More

25 वर्षांनंतर Salman Khan आणि करण जोहर येणार एकत्र?

[ad_1] Salman Khan and Karan Johar : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान त्याचे चित्रपट हे सणांच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो. दरम्यान, सलमान आताच त्याच्या पुढच्या ईदच्या चित्रपटासाठी तयार झाला आहे….

Read More

Aamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?

[ad_1] Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर कमी चित्रपट करत असला तरी तो एकावर एक हीट असे चित्रपट देताना दिसतो. आमिरनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्याचा एक चित्रपट आहे, जो कोणीही विसरू शकणार नाही, तो म्हणजे ‘लगान’ हा चित्रपट….

Read More

‘अब आगे-आगे देखो होता है क्या…’, करण जोहरच्या पोस्टवर Kangana Ranaut चा टोला

[ad_1] Kangana Ranaut on Karan Johar Post : बॉलिवूड अभिनेता कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) या दोघांमध्ये सतत वाद सुरु असतात. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधून बाहेर जाण्यासाठी करण जोहर जबाबदार असल्याचे कंगनानं म्हटलं होतं. त्यानंतर करणचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला पाहताच कंगनानं पुन्हा एकदा करणवर निशाणा साधला. दरम्यान,…

Read More