Headlines

‘Animal चा शेवट पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनदा चित्रपट पाहिला कारण…’; करण जोहर भावूक

[ad_1] Karan Johar on Animal : सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ ची चर्चा सुरु आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच चित्रपटाचं बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं कौतुक केलं आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानं या चित्रपटाला थेच 2023 चा सर्वश्रेष्ठ चित्रपट असं म्हटलं आहे. याशिवाय त्यानं हा देखील…

Read More