कॉफी विथ करणमध्ये येण्यासाठी सेलिब्रिटींचा नकार; कारण ऐकून बसेल धक्का
[ad_1] मुंबई : कॉफी विथ करण सीझन 7 खूप दिवसांपासून चर्चेत आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच करण जोहरनेही याची घोषणा केली आहे. पण या शोमध्ये येण्यासाठी एकही स्टार तयार नाही. लाखो विनंत्या करून स्टार्सना करण जोहरला शोमध्ये येण्यासाठी राजी करत आहे. तर दुसरीकडे तो त्याच्या मैत्रीची शपथही देत आहे. मात्र तरीही…