Headlines

Video:…अन् ग्रामपंचायतीत शेतकऱ्याने रेड्यासह मांडले ठाण

[ad_1] घराजवळच्या गटाराची गळती थांबवण्याची मागणी दुर्लक्षित करुन अन्याय झाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा नेवून चक्क रेड्यासह ठाण मांडले. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील अन् प्रतिष्ठीत अशा वडगाव हवेली येथील या विलक्षण आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची मोठी त्रेधा उडाली. तर, या गंमतीशीर आणि गावकारभाराचे विदारक चित्र मांडणाऱ्या प्रकाराचे चित्रिकरण समाज माध्यमावर प्रदर्शित…

Read More