Headlines

सगळं सुरळीत सुरू असताना Kapil Sharma च्या वैवाहिक आयुष्यात वादळ?

[ad_1] Kapil Sharma Show: कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी नेहमीच एकत्र पाहायला मिळतात. त्यांची बॉण्डिंग आणि मैत्री सर्वांनाच फार आवडते. कपिल शर्मा आणि तिच्या पत्नी नेहमीच एकमेकांबद्दल कौतुक करतानाही दिसतात. परंतु कपिल आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हे जाणून निश्चितच आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु काळजी करू नका…

Read More