Headlines

Budh Margi 2022: 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत ‘या’ राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ, आर्थिक स्थिती सुधारणार

[ad_1] Budh Margi Impact 2022: 12 राशी आणि ग्रह यांचं नातं असून गोचराचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे (Grah Gochar) ज्योतिषांचं लक्ष लागून असते. सध्या सणासुदीचे दिवस असून बुध ग्रह कन्या राशीत मार्गी झाला आहे. बुध (Budh Grah Margi) हा बुद्धीचा आणि धनसंबंधी ग्रह मानला जातो. त्यामुळे बुध ग्रह मार्गी झाल्याने त्याचा…

Read More