Headlines

Kangana Ranaut ची साडी ती पण फक्त 600 रुपयांत! फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक महिलेला आवडेल अभिनेत्री साडी

[ad_1] Kanagana Ranauat Cheap Saree: बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा कोणाची होते तर कंगना राणावतची. (Kanagana Ranauat) बॉलीवूडमध्ये सतत काहीना काही कॉन्ट्रोव्हर्सी करणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिच्यावर होणारी चर्चा ही वेगळ्याच एका कारणासाठी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सध्या (Kanagana Ranauat Post) तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून…

Read More