Headlines

Kangana Ranaut : यांची पात्रता नाही तरीही… कंगना टोला द्यायला गेली अन् ट्रोल झाली

[ad_1] Kangana Ranaut : बॉलिवुडची (bollywood) क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. गेली अनेक वर्षे बॉलिवुडमध्ये कंगना रणौतने  चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका पार पाडल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावरही (Social Medaia) खूप सक्रिय असते. कंगना रणौत चित्रपटांशिवाय इतरही मुद्द्यांवर सातत्याने भाष्य करत असते. यावरुन सोशल मीडियावर तिला कधी समर्थन दिलं…

Read More