Headlines

“लोकांना अशा गोष्टी पसरवण्यात…”; व्हायरल MMSवर अंजली अरोराने सोडलं मौन

[ad_1] Anjali Arora : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओ क्लिपमुळे (MMS) लॉकअप फेम अंजली अरोरा (Anjali Arora) पुन्हा चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अंजली अरोरा असल्याचा दावा करण्यात येत होता. लोकांनी ट्रोल केल्यानंतर आता अंजलीने या प्रकरणावर मौन सोडले आहे.  हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, अशा अनेक प्रश्नांवर अंजलीने स्वत: प्रतिक्रिया दिली…

Read More