Headlines

कंगनाच्या घरी आली नवी पाहुणी; स्वागत करताना आनंदाला उधाण

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून लोकप्रिय असणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) पडत धडपडत; अडथळे ओलांडत कंगनानं तिच्या नशिबात असणारी प्रसिद्धी अखेर मिळवलीच. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत बहुतांश क्षेत्रांमध्ये नशीब आजमावणारी कंगना आज अशा वळणावर आली आहे, जे पाहता आता तिला खरंच राणी म्हणावं लागेल, अशी चाहत्यांची प्रतिक्रिया व्यर्थ वाटत नाही.  आगामी ‘धाकड़’ (Dhaakad) या चित्रपटाच्या…

Read More