Headlines

‘अरे हा तर टकला…’, हृतिक रोशनच्या या व्हायरल व्हिडीओवरून एकच चर्चा

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच हृतिकचा ‘विक्रम वेध’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता यूट्यूबर कमाल आर खान उर्फ ​​केआरकेनं हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक डोक्यावरचे केस दिसत नाही आहेत….

Read More